मत्तय 4:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मग सैतानाने त्याला पवित्र नगरीत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मग सैतानाने त्यांस यरूशलेम या पवित्र शहरात नेले व परमेश्वराच्या भवनाच्या टोकावर उभे केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 नंतर सैतानाने त्याला पवित्र नगरात नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मग सैतानाने पवित्र नगरीतील मंदिराच्या सर्वात उंच टोकावर त्यांना उभे केले. Viz kapitola |