मत्तय 4:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 हे अशासाठी की, यशया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे की, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 यशया संदेष्ट्याने पूर्वी जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे यासाठी हे झाले. ते असे होते की, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 हे अशासाठी झाले की, यशया संदेष्ट्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे: Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 या घटनेने संदेष्टा यशायाह याने केलेले भाकीत पूर्ण झाले. ते असे: Viz kapitola |