मत्तय 4:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 नंतर योहानाला अटक झाली आहे हे ऐकून येशू गालीलात निघून गेला; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 योहानाला तुरूंगात टाकले आहे हे जेव्हा येशूने ऐकले तेव्हा तो गालील प्रांतात निघून गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 योहानला अटक झाली आहे, हे ऐकून येशू गालीलमध्ये निघून गेला Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 योहानाला बंदिवासात टाकले आहे हे ऐकताच, येशू गालील प्रांतात निघून गेले. Viz kapitola |