मत्तय 4:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तेव्हा येशू त्याला म्हणाला, “अरे सैताना, चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर, व केवळ त्याचीच उपासना कर.”’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 येशूंनी त्यास म्हटले, “अरे सैताना, माझ्यापासून दूर हो! कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘देव जो तुझा प्रभू त्याचीच उपासना कर आणि त्यालाच नमन कर.’” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 येशू त्याला म्हणाला, “अरे सैताना, चालता हो, कारण असे लिहिले आहे, ‘प्रभू तुझा परमेश्वर ह्याची तू आराधना कर व केवळ त्याचीच सेवा कर.’” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 येशूंनी त्याला म्हटले, “अरे सैताना, माझ्यापासून दूर जा! असे लिहिले आहे: ‘केवळ प्रभू परमेश्वरालाच नमन कर आणि त्यांचीच सेवा कर.’” Viz kapitola |