Online Bible

- Reklamy -




मत्तय 3:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 येशूने त्याला उत्तर दिले, “आता हे होऊ दे; कारण ह्या प्रकारे सर्व धर्माचरण पूर्णपणे करणे हे आपणांला उचित आहे.” तेव्हा त्याने तसे होऊ दिले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 येशूने त्यास उत्तर दिले, “आता हे होऊ दे; कारण याप्रकारे सर्व न्यायीपण पूर्णपणे करणे हे आपणास योग्य आहे.” तेव्हा त्याने ते होऊ दिले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

15 येशूने त्याला उत्तर दिले, “आता हे होऊ दे, कारण अशा प्रकारे सर्व धर्माचरण पूर्ण करणे उचित आहे.” तेव्हा येशूने त्याला तसे करू दिले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 येशू त्याला म्हणाले, “आता असेच होऊ दे, कारण सर्व नीतिमत्व अशाप्रकारे पूर्ण करणे आपल्याला योग्य आहे.” तेव्हा योहानाने त्यांचा बाप्तिस्मा केला.

Viz kapitola kopírovat




मत्तय 3:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy