मत्तय 3:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 त्या दिवसांत बाप्तिस्मा करणारा योहान यहूदीयाच्या रानात येऊन अशी घोषणा करू लागला की, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 बाप्तिस्मा करणारा योहान त्या दिवसात, यहूदीया प्रांताच्या अरण्यात येऊन अशी घोषणा करू लागला की, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 त्या वेळी बाप्तिस्मा देणारा योहान यहुदियाच्या रानात येऊन अशी घोषणा करूलागला, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 त्याच दिवसात, बाप्तिस्मा करणारा योहान आला व यहूदीयाच्या अरण्यात गेला व लोकांना संदेश देऊ लागला, Viz kapitola |