मत्तय 28:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तेव्हा त्या स्त्रिया भीतीने व हर्षातिशयाने कबरेपासून लवकर निघून त्याच्या शिष्यांना हे वर्तमान सांगण्यास धावत गेल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तेव्हा त्या स्त्रिया भयाने व मोठ्या आनंदाने कबरेजवळून घाईने निघाल्या व त्याच्या शिष्यांना हे वर्तमान सांगण्यासाठी त्या धावत गेल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 तेव्हा लगेच त्या स्त्रिया भीतीने परंतु अत्यंत आनंदाने कबरीजवळून निघाल्या व त्याच्या शिष्यांना हे वर्तमान सांगायला धावत जात असता Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 भयभीत पण अतिशय आनंदित होऊन त्या स्त्रिया कबरेपासून दूर गेल्या, शिष्यांना देवदूताचा निरोप सांगण्यासाठी त्या धावतच निघाल्या. Viz kapitola |