मत्तय 28:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तो येथे नाही; कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या, प्रभू निजला होता ते हे स्थळ पाहा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पण तो इथे नाही कारण तो म्हणाला होता, त्याप्रमाणे त्यास मरणातून उठविण्यात आले आहे. या आणि जेथे त्यास ठेवले होते ती जागा पाहा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 तो येथे नाही, त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या. त्याला ठेवले होते ती ही जागा पाहा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 ते येथे नाहीत; त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते उठले आहेत. या आणि ज्या ठिकाणी त्यांना ठेवले होते ती जागा पाहा. Viz kapitola |