मत्तय 27:60 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)60 ते त्याने खडकात खोदलेल्या आपल्या नव्या कबरेत ठेवले, एक मोठी धोंड लोटून ती कबरेच्या दाराला लावली आणि तो निघून गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी60 आणि ते एका खडकात खोदलेल्या नव्या कबरेत ठेवले. नंतर कबरेच्या तोंडावर एक मोठी धोंड लोटून ती कबर बंद केली आणि तो निघून गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)60 ते त्याने स्वतःसाठी खडकात नव्याने खोदलेल्या कबरीत ठेवले. एक मोठी शिळा लोटून ती कबरीच्या दाराला लावली आणि तो निघून गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती60 आणि खडकात खोदलेल्या आपल्या मालकीच्या एका नव्या कबरेमध्ये ते ठेवले. कबरेच्या दाराशी त्याने एक मोठी शिला लोटून ठेवली. नंतर तो तिथून निघून गेला. Viz kapitola |