मत्तय 27:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मुख्य याजकांनी ते रुपये गोळा करून म्हटले, “हे दानकोशात टाकणे सशास्त्र नाही, कारण हे रक्ताचे मोल आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मुख्य याजकांनी चांदीची ती तीस नाणी घेतली आणि ते म्हणाले, “हे पैसे परमेश्वराच्या भवनाच्या खजिन्यात ठेवता येणार नाहीत. हे आमच्या नियमांविरूद्ध आहे, कारण ते पैसे कोणाला तरी जिवे मारण्यासाठी दिले होते.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 परंतु मुख्य याजकांनी ती नाणी गोळा करून म्हटले, “हे दानकोशात टाकणे धर्मशास्त्राला धरून नाही; कारण हे रक्ताचे मोल आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 महायाजकांनी ते पैसे गोळा केले आणि ते म्हणाले, “हे पैसे आपल्याला मंदिराच्या खजिन्यात भरता येणार नाहीत, हे नियमाविरुद्ध आहे. कारण हे रक्ताचे पैसे आहेत.” Viz kapitola |