मत्तय 27:45 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 मग दुपारी सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देशभर अंधार पडला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 मग दुपारी बारा वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत सर्व देशभर अंधार पडला होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)45 दुपारी बारा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत देशभर अंधार पडला Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 त्या दिवशी दुपारपासून तीन वाजेपर्यंत सर्व प्रांतावर अंधार पडला. Viz kapitola |