मत्तय 27:43 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 ‘तो देवावर भरवसा ठेवतो; तो त्याला हवा असेल तर त्याने त्याला’ आता ‘सोडवावे’; कारण मी देवाचा पुत्र आहे, असे तो म्हणत असे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 तो देवावर विश्वास ठेवतो, देवाला तो पाहिजे असेल तर त्याने त्यास वाचवावे कारण तो म्हणत होता, मी देवाचा पुत्र आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)43 तो देवावर भरवसा ठेवतो. तो त्याला हवा असेल, तर त्याने त्याला आता सोडवावे, कारण ‘मी देवाचा पुत्र आहे’, असे तो म्हणत असे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 तो परमेश्वरावर भरवसा ठेवतो. मग परमेश्वराची इच्छा असल्यास त्याने त्याची सुटका करावी, कारण तो म्हणाला होता की, ‘मी परमेश्वराचा पुत्र आहे.’ ” Viz kapitola |