मत्तय 27:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 तो म्हणाला, “का बरे? त्याने काय वाईट केले आहे?” तेव्हा ते फारच आरडाओरड करत म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळून टाका.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 आणि तो म्हणाला, “का? त्याने काय अपराध केला आहे?” परंतु सर्व लोक मोठ्याने ओरडून म्हणू लागले, “त्याला वधस्तंभावर खिळा!” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 नंतर त्याने विचारले, “का बरे? त्याने काय गुन्हा केला आहे?” तेव्हा ते फारच आरडाओरडा करत म्हणाले, “त्याला क्रुसावर खिळा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 “पण का?” पिलाताने खुलासा विचारला, “त्याने असा कोणता गुन्हा केला आहे?” पण लोकांनी अधिकच मोठ्याने गर्जना केली, “त्याला क्रूसावर खिळा!” Viz kapitola |