Online Bible

- Reklamy -




मत्तय 27:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 आणि त्यांनी त्याला बांधून नेऊन सुभेदार पिलात ह्याच्या स्वाधीन केले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 त्यांनी येशूला साखळदंडानी बांधून दूर नेले व शाषक पिलाताच्या स्वाधीन केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 त्यांनी त्याला बांधून नेऊन रोमन राज्यपाल पिलातच्या स्वाधीन केले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 सभेनंतर त्यांनी येशूंना बंदिस्त करून रोमी राज्यपाल पिलाताच्या स्वाधीन केले.

Viz kapitola kopírovat




मत्तय 27:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy