मत्तय 27:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 त्या सणात लोक सांगतील तो बंदिवान सोडून देण्याची सुभेदाराची रीत होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 वल्हांडण सणानिमित्त दरवर्षी लोकांसाठी राज्यपालाने त्यांच्या निवडीप्रमाणे तुरूंगातून एकाला सोडण्याची प्रथा होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 ओलांडण सणात लोक सांगतील तो बंदिवान सोडून देण्याची राज्यपालांची प्रथा होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 आता सणामध्ये जमावाच्या निवडीनुसार एका कैद्याला सोडून देण्याची राजपालांची प्रथा होती. Viz kapitola |