मत्तय 27:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तेव्हा पिलात त्याला म्हणाला, “हे तुझ्याविरुद्ध किती गोष्टींबद्दल साक्ष देतात, हे तुला ऐकू येत नाही काय?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 म्हणून पिलात येशूला म्हणाला, “हे लोक तुझ्यावर जो दोषारोप ठेवत आहेत तो तू ऐकत आहेस ना? तर मग तू का उत्तर देत नाहीस?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 तेव्हा पिलात त्याला म्हणाला, “हे किती गोष्टींची तुझ्याविरुद्ध साक्ष देत आहेत, हे तुला ऐकू येत नाही काय?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 “हे लोक तुझ्यावर अनेक गोष्टींचा दोषारोप करीत आहेत, हे तू ऐकत नाही काय?” पिलाताने येशूंना विचारले, Viz kapitola |