Online Bible

- Reklamy -




मत्तय 27:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 मुख्य याजक व वडील हे त्याच्यावर दोषारोप करत असता त्याने काहीच उत्तर दिले नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 पण जेव्हा मुख्य याजकांनी व वडिलांनी त्याच्यावर दोषारोप केले, तेव्हा तो गप्प बसला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 परंतु मुख्य याजक व वडीलजन हे त्याच्यावर दोषारोप करत असता तो काहीच बोलला नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 महायाजक आणि यहूदी पुढाऱ्यांनी येशूंवर अनेक आरोप केले त्यावेळी येशू अगदी शांत राहिले.

Viz kapitola kopírovat




मत्तय 27:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy