मत्तय 26:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 हे पाहून शिष्य रागावून म्हणाले, “हा नाश कशाला? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 पण त्याच्या शिष्यांनी ते पाहिले, तेव्हा त्यांना राग आला. शिष्य विचारू लागले, असा नाश कश्याला? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 हे पाहून शिष्य संतप्त होऊन म्हणाले, “असा अपव्यय कशाला? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 जेव्हा शिष्यांनी हे पाहिले त्यावेळी ते संतापले. ते म्हणाले, “ही नासाडी कशाला? Viz kapitola |