मत्तय 26:71 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)71 मग तो बाहेर देवडीवर गेल्यावर दुसरीने त्याला पाहून तेथील लोकांना म्हटले, “हा नासोरी येशूबरोबर होता.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी71 मग तो अंगणातून निघून फाटकापाशी गेला. फाटकाजवळ दुसऱ्या एका दासीने त्यास पाहिले. ती तेथे असलेल्या लोकांस म्हणाली, “नासरेथकर येशूबरोबर हा होता.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)71 तो बाहेर प्रवेशदाराजवळ गेल्यावर दुसरीने त्याला पाहून तेथल्या लोकांना म्हटले, “हा नासरेथकर येशूबरोबर होता.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती71 मग तो बाहेरील आवाराच्या दाराजवळ गेला, तिथे त्याला दुसर्या एका दासीने पाहिले आणि ती लोकांना म्हणाली, “हा मनुष्य नासरेथच्या येशूंबरोबर होता.” Viz kapitola |