मत्तय 26:70 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)70 तो सर्वांच्या समोर नाकारून म्हणाला, “तू काय म्हणतेस ते मला ठाऊक नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी70 पण पेत्राने सर्वांसमोर ते नाकारले. तो म्हणाला, “तू काय म्हणतेस ते मला माहीत नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)70 परंतु तो सर्वांच्या समोर नाकारून म्हणाला, “तू काय म्हणतेस ते मला ठाऊक नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती70 परंतु पेत्राने सर्वांच्यासमोर नकार दिला. तो म्हणाला, “तू कशाबद्दल बोलतेस हे मला समजत नाही.” Viz kapitola |