मत्तय 26:69 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)69 इकडे पेत्र वाड्यात बाहेर बसला होता; तेव्हा एक दासी त्याच्याकडे येऊन म्हणाली, “तूही गालीलकर येशूबरोबर होतास.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी69 यावेळी पेत्र वाड्याच्या अंगणात बसला होता. महायाजकाच्या दासीपैकी एक दासी पेत्राकडे आली. ती म्हणाली, “तू सुद्धा गालील प्रांताच्या येशूबरोबर होतास.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)69 इकडे पेत्र वाड्यात बाहेर बसला होता, तेव्हा उच्च याजकांची एक दासी त्याच्याकडे येऊन म्हणाली, “तूही गालीलकर येशूबरोबर होतास.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती69 हे सर्व होत असताना, पेत्र अंगणात बाहेर बसला होता आणि एक दासी त्याच्याकडे आली व ती त्याला म्हणाली, “तू गालीलकर येशूंबरोबर होतास.” Viz kapitola |