मत्तय 26:57 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)57 मग येशूला अटक करणार्यांनी त्याला प्रमुख याजक कयफा ह्याच्याकडे शास्त्री व वडील जमले होते तेथे नेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी57 त्या लोकांनी येशूला धरले, त्यांनी त्यास महायाजक कयफा याच्या घरी नेले. तेथे नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडीलजन एकत्र जमले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)57 येशूला अटक करणाऱ्यांनी त्याला उच्च याजक कयफा ह्यांच्याकडे नेले. तेथे शास्त्री व वडीलजन जमले होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती57 येशूंना अटक करून त्यांना महायाजक कयफा याच्याकडे नेले; त्या ठिकाणी सर्व वडीलजन आणि नियमशास्त्र शिक्षक एकत्र झाले होते. Viz kapitola |