मत्तय 26:35 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 पेत्र त्याला म्हणाला, “आपणाबरोबर मला मरावे लागले तरी मी आपणाला नाकारणार नाही.” सर्व शिष्यांनीही तसेच म्हटले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 पेत्र म्हणाला, “मला तुझ्याबरोबर मरावे लागले तरी मी तुला नाकारणार नाही.” आणि इतर शिष्यसुद्धा तसेच म्हणाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 पेत्र येशूला म्हणाला, “आपल्याबरोबर मला मरावे लागले तरीदेखील मी आपल्याला नाकारणार नाही!” इतर सर्व शिष्यांनीही तेच म्हटले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 परंतु पेत्र जाहीरपणे म्हणाला, “मला तुमच्याबरोबर मरावे लागले, तरी मी तुम्हाला नाकारणार नाही.” आणि बाकीचे सर्व शिष्यही असेच म्हणाले. Viz kapitola |