मत्तय 26:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 येशूने त्याला म्हटले, “मी तुला खचीत सांगतो, ह्याच रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 येशू त्यास म्हणाला, “मी तुला खरे सांगतो आज रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)34 येशूने त्याला म्हटले, “मी तुला निश्चितपणे सांगतो, ह्याच रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 येशू म्हणाले मी तुला निश्चित सांगतो, “आज रात्रीच, कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.” Viz kapitola |