मत्तय 26:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 परंतु मी उठवला गेल्यानंतर तुमच्याआधी गालीलात जाईन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 पण मी मरणातून उठल्यानंतर, तुमच्या अगोदर गालील प्रांतात जाईन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 परंतु माझ्या पुनरुत्थानानंतर मी तुमच्या आधी गालीलात जाईन.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 परंतु मी पुन्हा जिवंत झाल्यावर, तुमच्या आधी गालीलात जाईन आणि तिथे तुम्हाला भेटेन.” Viz kapitola |