मत्तय 26:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तेव्हा ते फार खिन्न झाले आणि प्रत्येक जण त्याला विचारू लागला, “प्रभूजी, मी तर नाही ना?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 ते खूप दुःखी झाले आणि त्यांच्यातील प्रत्येकजण त्यास विचारु लागला, प्रभूजी, तो मी तर नाही? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 ते फार अस्वस्थ झाले. एकामागून एक अशा प्रकारे प्रत्येक जण त्याला विचारू लागला, “प्रभो, मी तर नाही ना?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 येशूंचे हे उद्गार ऐकताच शिष्यांची अंतःकरणे दुःखी झाली आणि ते त्यांना विचारू लागले, “प्रभूजी, खरोखर तो मी तर नाही ना?” Viz kapitola |