मत्तय 26:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 त्याने म्हटले, “नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की, ‘गुरूजी म्हणतात, माझी वेळ जवळ आली आहे, मी आपल्या शिष्यांसह तुमच्या येथे वल्हांडण सण करतो.”’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 येशू म्हणाला, “तुम्ही नगरात अमुक मनुष्याकडे जा आणि त्यास सांगा; ‘गुरूजी म्हणतात, माझी वेळ जवळ आली आहे. तुझ्या घरी मी माझ्या शिष्यांसह वल्हांडण साजरा करणार आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 त्याने म्हटले, “नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की, गुरुजी म्हणतात, “माझी वेळ येऊन ठेपली आहे. मी बारा जणांबरोबर तुमच्या येथे ओलांडण सण साजरा करीन.’” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 येशूंनी उत्तर दिले, “शहरात जा आणि या एका माणसाची भेट घ्या. त्याला सांगा की, ‘गुरुजी म्हणतात: माझी नेमलेली वेळ जवळ आली आहे. मी माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडणाचे भोजन तुझ्या घरी करेन.’ ” Viz kapitola |