मत्तय 26:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग असे झाले की, येशूने सर्व बोलणे समाप्त केल्यावर आपल्या शिष्यांना म्हटले, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मग येशूने ही सर्व वचने सांगण्याचे संपविल्यानंतर तो आपल्या शिष्यांना म्हणाला, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 येशूने त्याचे हे बोलणे आटोपल्यावर आपल्या शिष्यांना म्हटले, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 आपले हे सर्व बोलणे संपविल्यावर येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, Viz kapitola |