मत्तय 25:46 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)46 ‘ते तर सार्वकालिक’ शिक्षा भोगण्यास जातील; आणि नीतिमान ‘सार्वकालिक जीवन उपभोगण्यास’ जातील.”’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी46 “मग ते अनीतिमान लोक सार्वकालिक शिक्षा भोगण्यास जातील, पण नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगण्यास जातील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)46 तर मग ह्यांना अनंत शिक्षा भोगायला पाठवले जाईल आणि नीतिमान शाश्वत जीवन उपभोगायला जातील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती46 “मग त्यांना सार्वकालिक मृत्यूची शिक्षा मिळेल, पण जे नीतिमान आहेत ते सार्वकालिक जीवनात प्रवेश करतील.” Viz kapitola |