मत्तय 25:38 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 तुम्हांला परके पाहून केव्हा घरात घेतले? उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 आम्ही तुला परका म्हणून कधी पाहिले आणि तुला आत घेतले किंवा आम्ही तुला केव्हा उघडे पाहिले व कपडे दिले? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)38 केव्हा तुम्हांला परके पाहून घरात घेतले? आणि केव्हा तुम्हांला उघडे पाहून वस्त्र दिले? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 तुम्ही परके असताना आम्ही तुम्हाला केव्हा पाहिले आणि घरात घेतले किंवा तुम्ही वस्त्रहीन असताना तुम्हाला वस्त्रे दिली? Viz kapitola |