मत्तय 25:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तसेच ज्याला दोन हजार मिळाले होते त्यानेही आणखी दोन हजार मिळवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 त्याचप्रमाणे, ज्याला दोन हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या त्याने आणखी दोन हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या कमविल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 तसेच ज्याला दोन हजार मिळाल्या होत्या त्यानेही आणखी दोन हजार मिळवल्या, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 त्याचप्रमाणे ज्याला दोन सोन्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, त्यानेही आणखी दोन थैल्या मिळविल्या. Viz kapitola |