मत्तय 25:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 ज्याला पाच हजार मिळाले होते त्याने लगेचच जाऊन त्यांवर व्यापार केला व आणखी पाच हजार मिळवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 ज्याला पाच हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या दिल्या होत्या त्याने त्याप्रमाणे काम करायला सुरूवात केली आणि आणखी पाच हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या त्याने मिळविल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 ज्याला पाच हजार मोहरा मिळाल्या होत्या त्याने लगेच जाऊन त्यांच्यावर व्यापार केला व आणखी पाच हजार कमावल्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 नंतर, ज्या सेवकाला पाच सोन्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, त्याने ताबडतोब कामधंदा सुरू केला आणि लवकरच त्याने पाच थैल्या अधिक मिळविल्या. Viz kapitola |