मत्तय 25:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी किंवा कोणत्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल हे तुम्हांला ठाऊक नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 म्हणून नेहमी तयार असा, कारण मनुष्याचा पुत्र कधी येणार तो दिवस व ती वेळ तुम्हास माहीत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 तुम्ही जागृत राहा कारण तुम्हांला तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 “म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तो दिवस व ती घटका तुम्हाला माहीत नाही. Viz kapitola |