मत्तय 24:47 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)47 मी तुम्हांला खचीत सांगतो की, त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी47 मी तुम्हास खरे सांगतो की, मालक आपल्या सर्व मालमत्तेवर त्या चाकराची नेमणूक करील. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)47 मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, त्याला तो आपल्या सर्व मालमत्तेवर नेमील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती47 मी तुम्हाला निश्चित सांगतो की तो धनी आपल्या सर्व मालमत्तेवर त्याची नेमणूक करेल. Viz kapitola |