मत्तय 24:46 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)46 धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना त्याच्या दृष्टीस पडेल तो धन्य. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी46 जो दास त्याच्या धन्याला तो येईल तेव्हा तसे करताना आढळेल तो धन्य आहे! Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)46 त्याचा धनी येईल त्यावेळी जो दास, कार्यमग्न असलेला आढळेल, तो धन्य! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती46 धनी येईल, तेव्हा जो दास आपली कामगिरी बजावीत असताना त्याला आढळेल, तो धन्य होय. Viz kapitola |