मत्तय 24:42 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 म्हणून जागृत राहा; कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हांला ठाऊक नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 म्हणून तुम्ही जागृत असा, कारण तुम्हास माहीत नाही की कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येत आहे, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)42 म्हणून जागृत राहा; कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल, हे तुम्हांला ठाऊक नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 “यास्तव तुम्ही जागृत राहा, कारण तुमच्या प्रभूच्या आगमनाचा दिवस कोणता, हे तुम्हाला ठाऊक नाही. Viz kapitola |