Online Bible

- Reklamy -




मत्तय 24:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 कारण खोटे ख्रिस्त व ‘खोटे संदेष्टे’ उठतील व साधेल तर निवडलेल्यांनादेखील फसवावे म्हणून मोठी ‘चिन्हे व अद्भुते दाखवतील.’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदयास येतील. ते महान आश्चर्यकारक चिन्हे दाखवतील. देवाच्या निवडलेल्या लोकांस ते चिन्हे दाखवतील व लोकांस एवढेच नव्हे तर देवाच्या निडवलेल्यांना फसविण्याचा प्रयत्न करतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

24 कारण खोटे संदेष्टे पुढे येतील आणि शक्य झाले तर निवडलेल्यांनादेखील फसवावे म्हणून महान चिन्हे व अद्भुते दाखवतील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 कारण खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदय पावतील आणि मोठी चिन्हे व अद्भुते करून, साधेल तर, निवडलेल्या लोकांनाही फसवतील.

Viz kapitola kopírovat




मत्तय 24:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy