Online Bible

- Reklamy -




मत्तय 24:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 त्या दिवसांत ज्या गरोदर व ज्या अंगावर पाजणार्‍या स्त्रिया असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार!

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 त्याकाळी गर्भवती असलेल्या किंवा अंगावर पाजीत असतील अश्या स्त्रियांना फार कठीण जाईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 त्या दिवसांत ज्या स्त्रिया गरोदर असतील व ज्या अंगावर पाजणाऱ्या असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार!

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांसाठी तर तो काळ किती क्लेशाचा असेल!

Viz kapitola kopírovat




मत्तय 24:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy