मत्तय 24:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 आणि जो शेतात असेल त्याने आपले वस्त्र घेण्याकरता माघारी येऊ नये. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 जर कोणी शेतात असेल तर त्याने आपला सदरा घेण्यासाठी माघारी परत जाऊ नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 जो शेतात असेल त्याने त्याचे कपडे घेण्याकरता परत जाऊ नये. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 जो शेतात असेल, त्याने आपला अंगरखा नेण्यासाठी परत जाऊ नये. Viz kapitola |