मत्तय 24:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 सर्व राष्ट्रांना साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हा शेवट होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 सर्व राष्ट्रांना साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगभर गाजवली जाईल आणि मग शेवट होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 सर्व राष्ट्रांना साक्ष म्हणून देवराज्याच्या ह्या शुभवर्तमानाची घोषणा केली जाईल आणि नंतर शेवट होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 सर्व जगामध्ये साक्ष म्हणून राज्याच्या शुभवार्तेचा प्रचार सर्व राष्ट्रांमध्ये झाला पाहिजे आणि मगच शेवट होईल. Viz kapitola |