मत्तय 23:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गीय आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आणि जगातील कोणालाही पिता म्हणू नका कारण तुमचा पिता एकच आहे व तो स्वर्गात आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गात आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 आणि या पृथ्वीवर कोणालाही ‘पिता’ म्हणून संबोधू नका, कारण तुम्हाला एकच पिता आहेत व ते स्वर्गात आहेत. Viz kapitola |