मत्तय 23:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तुम्ही तर आपणांस गुरूजी म्हणवून घेऊ नका; कारण तुमचा एकच गुरू [ख्रिस्त] आहे व तुम्ही सर्व भाऊभाऊ आहात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 परंतु तुम्ही स्वतःला ‘रब्बी’ म्हणवून घेऊ नका. तुम्ही सर्व एकमेकांचे भाऊ आहात, तुमचा गुरू एकच आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 तुम्ही मात्र स्वतःला ‘गुरुजी’ म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा गुरू एक आहे व तुम्ही सर्व बंधू आहात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 “परंतु तुम्ही स्वतः ‘रब्बी,’ म्हणून घेऊ नका, कारण तुमचा गुरू एकच आहे आणि तुम्ही सर्व एकमेकांचे भाऊ आहात. Viz kapitola |