मत्तय 23:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 अरे आंधळ्या परूशा, आधी वाटी आतून साफ कर म्हणजे ती बाहेरूनही साफ होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 अहो परूश्यांनो, तुम्ही आंधळे आहात! अगोदर तुमची वाटी आतून घासा व धुवा म्हणजे ती बाहेरून देखील खरोखर साफ होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 अरे आंधळ्या परुश्या, प्रथम वाटी आतून साफ कर म्हणजे ती बाहेरूनही साफ होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 आंधळ्या परूश्यांनो! पहिल्यांदा थाळी व प्याला आतून स्वच्छ करा म्हणजे ती बाहेरून देखील स्वच्छ होतील. Viz kapitola |