मत्तय 23:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 अहो मूर्खांनो व आंधळ्यांनो, ह्यांतून मोठे कोणते? अर्पण किंवा अर्पण पवित्र करणारी ती वेदी? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तुम्ही आंधळे आहात कारण मोठे काय आहे? ते अर्पण की अर्पणाला पवित्र करणारी वेदी? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 अहो आंधळ्यांनो, ह्यांतून अधिक महत्त्वपूर्ण कोणते? अर्पण की अर्पण पवित्र करणारी ती वेदी? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 अहो आंधळ्यांनो, ती देणगी श्रेष्ठ आहे की त्या देणगीला पवित्र करणारी वेदी श्रेष्ठ आहे? Viz kapitola |