मत्तय 22:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 कारण पुनरुत्थान झाल्यावर ते लग्न करून घेत नाहीत व त्या लग्नात दिल्या जात नाहीत; तर स्वर्गातील देवदूतांप्रमाणे असतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 तुम्हास समजले पाहिजे की, पुनरुत्थानानंतरच्या जीवनात लोक लग्न करणार नाहीत किंवा करून देणार नाहीत, उलट ते स्वर्गात देवदूतासारखे असतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 पुनरुत्थान झाल्यावर कोणी लग्न करत नाहीत किंवा लग्न लावून देत नाहीत, तर ते स्वर्गातील देवदूतांसारखे असतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 पुनरुत्थानामध्ये लग्न करत नाही किंवा लग्न करूनही देत नाही; तर ते स्वर्गातील देवदूतांप्रमाणे असतील. Viz kapitola |