मत्तय 22:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 अशा प्रकारे दुसरा व तिसरा असे ते सातही जण मेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 असेच दुसऱ्या व तिसऱ्या भावाच्या बाबतीतही घडले व सातही भावांनी तिच्याशी लग्न केले आणि मरण पावले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 अशा प्रकारे दुसऱ्या मागून तिसरा असे ते सातही जण निधन पावले Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 पण हीच गोष्ट दुसर्या व तिसर्या भावापासून सातव्या भावापर्यंत झाली. Viz kapitola |