मत्तय 22:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 पुनरुत्थान होत नाही, असे म्हणणार्या सदूक्यांनी त्याच दिवशी त्याच्याकडे येऊन त्याला विचारले, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 पुनरुत्थान होत नाही, असे म्हणणाऱ्या काही सदूक्यांनी त्याच दिवशी त्याच्याकडे येऊन त्यास विचारले, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 पुनरुत्थान नाही, असे म्हणणाऱ्या सदुकी लोकांनी त्याच दिवशी येशूकडे येऊन त्याला विचारले, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 त्याच दिवशी, पुनरुत्थान नाही असे म्हणणारे सदूकी त्यांच्याकडे आले व प्रश्न करू लागले. Viz kapitola |