मत्तय 21:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 “सीयोनेच्या कन्येला सांगा, पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे; तो सौम्य आहे म्हणून तो गाढवावर, म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 “सियोनेच्या कन्येला सांगा, पाहा, तुझा राज लीन होऊन गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसून तुझ्याकडे येत आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 सियोनकन्येला सांगा, ‘पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो नम्र आहे म्हणून तो गाढवावर व गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 “सीयोनकन्येला सांगा की, पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो लीन आहे व गाढवीवर बसून येत आहे, आणि गाढवीच्या शिंगरावर बसून तो येत आहे.” Viz kapitola |