मत्तय 21:35 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 तेव्हा माळ्यांनी त्याच्या दासांना धरून कोणाला ठोक दिला, कोणाला जिवे मारले व कोणाला धोंडमार केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 परंतु शेतकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. एकाला मार दिला तर दुसऱ्या चाकराला जिवे मारले. नंतर तिसऱ्याला दगडमार करून ठार केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 त्यांनी त्याच्या दासांना धरून कोणाला ठोकले, कोणाला ठार मारले व कोणाला धोंडमार केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 “परंतु शेतकर्यांनी सेवकांना धरले; एकाला मारले, दुसर्याला ठार केले आणि तिसर्याला दगडमार केला. Viz kapitola |