मत्तय 20:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मग अकराव्या तासाच्या सुमारास तो बाहेर गेला, तेव्हा आणखी कित्येक उभे राहिलेले त्याला आढळले. त्यांना त्याने म्हटले, ‘तुम्ही सारा दिवस येथे रिकामे का उभे राहिला आहात?’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पाच वाजता तो मनुष्य परत एकदा बाजारात गेला तेव्हा आणखी काही लोक उभे असलेले त्यास आढळले. त्याने त्यांना विचारले, ‘तुम्ही काही काम न करता दिवसभर येथे का बरे उभे राहिला आहात?’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 मग पाचच्या सुमारास तो बाहेर गेला, तेव्हा आणखी कित्येक उभे राहिलेले त्याला आढळले. त्यांना त्याने म्हटले, “तुम्ही सारा दिवस येथे रिकामे का उभे राहिला आहात?’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 पाच वाजता तो बाहेर गेला असताना, काही लोक रिकामे उभे असलेले त्याने पाहिले. त्याने त्यांना विचारले, ‘तुम्ही येथे दिवसभर काही काम न करता का थांबला आहात?’ Viz kapitola |